आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशात जाण्याची इच्छा असल्यास आज करू शकता हा उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदेशात जाण्याचे स्वप्न तर अनेक लोक पाहतात. परंतु काही लोकांचेच हे स्वप्न पुर्ण होते. कधी पैशाच्या कमतरतेमुळे हे स्वप्न अपुर्ण राहते तर कधी कागद पत्रांमुळे. कधी कधी तर हे सर्व असतांनाही विदेशात जाण्याचे योग जुळत नाही. ज्योतिष शास्त्रा अंतरर्गत अनेक उपाय आहेत, जे केल्याने तुमची प्रत्येक अडचण सोपी होईल. तुमचे विदेशात जाण्याचे योग जुळून येतील. यामधील एक उपाय आज (16 नोव्हेंबर, गुरुवार) करू शकता, कारण आज वृश्चिक संक्रांती आहे. 


उपाय नं.1
कोणत्याही संक्रांती(ज्या दिवशी सूर्य एका राशीतून निघून दुस-या राशीत प्रवेश करतो त्याला संक्रांती म्हणतात.) च्या दिवशी पांढरे तिळ आणि थोडासा गुळ घ्या. सूर्यास्ताच्या वेळी हे एका मातीच्या भांड्यात टाकून ते भांडे पिंपळाच्या एका पानाने झाकून ठेवा. मग एखाद्या रुईच्या झाडाच्या मुळांजवळ ठेवून द्या.


पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही उपायांविषयी... 

बातम्या आणखी आहेत...