आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज करा नाभीशी संबंधित हे छोटेसे काम, यामुळे वाढते आकर्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुगंधित द्रव्य मानले जाणारे अत्तर प्राचीन काळापासून वापरण्यात येत आहेत. अत्तराचे विविध प्रकार आहेत परंतु मूळ स्वरूपात तीन विभागात याची विभागणी करण्यात आली आहे. मादक अत्तर, मनभावन अत्तर आणि सुगंधित अत्तर. यामधीलच एक मनभावन अत्तराच्या वापराने फक्त मनुष्यालाच नाही तर पारलौकिक शक्ती आणि देव-देवतांना आकर्षित आणि वशीभूत केले जाऊ शकते. येथे जाणून घ्या, अत्तराचे काही खास उपाय आणि त्यामुळे होणाऱ्या फायद्यांविषयी...
बातम्या आणखी आहेत...