आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीपूर्वी घरी आणाव्यात या वस्तू, हळू-हळू पैशांनी भरेल तिजोरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थोड्याच दिवसांनी महालक्ष्मीला प्रसन्न करण्याचा सण दिवाळी आहे. या काळात प्रत्येक व्यक्ती विविध उपासना करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो. परंतु तुम्हाला या काळात लक्ष्मीला प्रसन्न करण्याची इच्छा असल्यास सर्वप्रथम शुक्र ग्रहाला प्रसन्न करावे. शुक्र ग्रहाला आनंदाचे प्रतीक मानले जाते. याच्या शुभ प्रभावाने जीवनात सर्व भौतिक सुख आणि ऐश्वर्य प्राप्त केले जाऊ शकते. याच कारणामुळे शुक्र आणि महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी  दिवाळीचा काळ विशेष मानण्यात आला आहे.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, शुक्र ग्रहाच्या वस्तूंशी संबंधित असे काही उपाय, जे तुम्हाला करू शकतात धनवान...
बातम्या आणखी आहेत...