आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज करा अमावस्येचे हे 10 उपाय, तुमच्यावर वर्षभर प्रसन्न राहील महालक्ष्मी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवार, 19 ऑक्टोबरला अश्विन मासातील अमावस्या तिथी आहे. या दिवशी दिवाळी साजरी केली जाते. या तिथीला पूजापाठ करण्याचे विशेष महत्त्व आहे. जे लोक अमावास्येला काही विशेष उपाय करतात, त्यांच्या घरावर देवी-देवतांची आणि महालक्ष्मीची विशेष कृपा राहते. कुटुंबात आनंदी वातावरण राहते आणि सर्व अडचणी दूर होतात. येथे जाणून घ्या, अमावास्येला करण्यात येणारे काही खास उपाय.

अमावास्येच्या दिवशी करण्यात येणारे इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...