घरामध्ये जाळावी ही एक गोष्ट, यामुळे होतात मोठे लाभ
5 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये धुनी देण्याची प्राचीन परंपरा आहे. धूप दिल्याने मानसिक शांतात आणि प्रसन्नता मिळते. यासोबतच तणाव आणि मानसिक रोगातून मुक्ती मिळते. येथे जाणून घ्या, गुगुळ धुनी दिल्याने कोणते धार्मिक आणि हेल्दी फायदे होतात...