आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुख आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी करा शुक्र ग्रहाशी संबंधित हे सोपे उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्राला धन आणि ऐश्वर्याशी संबधित ग्रह मानले गेले आहे. ज्या लोकांच्या कुंडलीतील शुक्र अशुभ किंवा कमजोर स्थितीमध्ये असेल त्यांना आयुष्यात विविध अडचणींना सामोरे जावे लगते. येथे जाणून घ्या, शुक्र ग्रहाशी संबंधित काही सोपे उपाय..