आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यामध्ये कापूर मिसळून रोज करा हा उपाय, दूर होईल पैशांची कमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्व देवी-देवतांच्या पूजेमध्ये दिवा तसेच कापूर लावून आरती करण्याची प्रथा आहे. कापूर प्रज्वलीत केल्यानंतर त्यातून निघालेल्या धुरामुळे नकारात्मकता दूर होते आणि वातावरण पवित्र होते. ज्योतिष शास्त्रामध्ये कापूरचे काही उपायही सांगण्यात आले आहेत. यामुळे पैसा कमी पडत नाही आणि घरात सुख-समृद्धी राहते.

येथे जाणून घ्या, कापूरचे काही खास उपाय...
बातम्या आणखी आहेत...