आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

​ज्योतिष उपाय : कर्ज घेणाऱ्या लोकांनी करावा या मंत्राचा जप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या काळात अनेक लोकांना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घ्यावे लागते. परंतु फार कमी लोक कर्जातून सहजपणे मुक्त होतात. बहुतांश लोकांना कर्ज फेडताना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ ग्रहाची स्थिती अशुभ असल्यास व्यक्तीला कर्ज घेण्याची स्थिती निर्माण होते आणि ते कर्ज लवकर पूर्ण होत नाही. अशा परिस्थितीमध्ये मंगळ ग्रहाच्या मंत्राचा जप आणि मंगळ पूजा करण्यासोबतच काही खास उपाय केल्यास लाभ होऊ शकतो. येथे जाणून घ्या, काही खास उपाय...
बातम्या आणखी आहेत...