आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तारुण्य निघून गेल्यानंतर अशा स्त्रीयांची करावी प्रशंसा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाभारत हा हिंदू धर्मातील महान ग्रंथ आहे. विद्वानांनी याला पाचवा वेद असेही म्हटले आहे. विदुर नीतिसुध्दा याच ग्रंथाचा एक भाग आहे. विदुर नीति अंतर्गत माहात्मा विदुरने राजा धृतराष्ट्राला लाइफ मॅनेजमेंटचे अनेक सुत्र सांगितले आहेत. लाइफ मॅनेजमेंटचे हे सूत्र आजच्या काळात प्रशंसनिय आहेत. विदुर नीतिनुसार जाणुन घ्या तारुण्य निघून गेल्यावर कशा स्त्रीची करावी प्रशंसा...

श्लोक
जीर्णमन्नं प्रशंसन्ति भार्या च गतयौवनाम्।
शूरं विजितसंग्रामं गतपारं तपस्विनम्।।

अर्थ - सज्जन पुरुष हे नेहमी, पचन झालेल्या अन्नाची, तारुण्य निष्कलंक निघून गेल्यावर स्त्रीची, युध्द जिंकल्यानंतर योध्दाची आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर तपस्वीची प्रशंसा करतात.
अन्न, स्त्री, योध्दा आणि तपस्वीची प्रशंसा का करावी, हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...