आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमची प्रत्येक अडचण दूर करू शकतात हे 9 उपाय, आज कोणताही 1 करा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (30 सप्टेंबर, शनिवार) विजयादशमी म्हणजेच दसरा सण आहे. मान्यतेनुसार त्रेता युगामध्ये आजच्या दिवशी भगवान श्रीराम यांनी रावणाचा वध केला होता. यामुळे भारतासहित इतर देशांमध्ये हिंदू धर्म मानणारे असंख्य लोक हा उत्सव विजयादशमी स्वरूपात मोठ्या उत्साहात साजरा करतात. शास्त्रानुसार या दिवशी काही खास उपाय केल्यास श्रीराम भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, श्रीरामाला प्रसन्न करण्याचे काही सोपे उपाय..
बातम्या आणखी आहेत...