आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे 4 सुंगध लावल्याने होतात धन आणि आरोग्याशी संबधित फायदे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामान्यतः अत्तराचा उपयोग सुगंधासाठी केला जातो, परंतु फार कमी लोकांना हे माहिती असावे की, कुंडलीत एखाद्या ग्रहाचा वाईट प्रभाव असल्यास अत्तराच्या उपायाने ग्रहदोष दूर केला जाऊ शकतो. यासोबतच आरोग्याशी संबंधित लाभही होतात.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, उपाय...
बातम्या आणखी आहेत...