Remedies For Love, Happiness, Peaceful Married Life
सुखी मॅरीड लाईफ आणि सुंदर अपत्यासाठी या बोटामध्ये घालावी अंगठी
6 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
सोने घातल्याने आणि शुभ मुहूर्तावर खरेदी केल्याने घरामध्ये महालक्ष्मी येते आणि घरातील महिलांनी सोने घातल्यास बरकत कायम राहते. गोल्डशी संबंधित यासारख्या विविध मान्यता आहेत. परंतु फार कमी लोकांना हे माहिती असावे की, सोने घालणे काही लोकांसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरते. येथे जाणून घ्या, सोन्याशी संबंधित काही खास गोष्टी...