आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रगती आणि सुंदर लाईफ पार्टनर मिळवण्यासाठी उपयोगी ठरतील हे खास उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विलायची सामान्यतः मुखशुद्धीसाठी किंवा मसाला रूपात वापरली जाते. विलायची दोन प्रकराची असते एक छोटी विलायची आणि एक मोठी विलायची. मोठी विलायची व्यंजनांचा स्वाद वाढवण्यासाठी उपयोगात आणली जाते तर हिरवी छोटी विलायची मिठाईचा सुंगध वाढवते. पाहुण्याच्या स्वागतासाठीही विलायचीचा उपयोग होतो, परंतु याचे महत्त्व केवळ एवढेच नाही. ही औषधी गुणांची खान आहे. संस्कृतमध्ये हिला एला म्हटले जाते. विलायचीचे गुण आणि फायदे पाहून तंत्र शास्त्रामध्ये हिला स्थान देण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला विलायचीचे असेच काही खास उपाय सांगत आहोत... 
बातम्या आणखी आहेत...