आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 दुर्लभ गोष्टी फक्त घरात ठेवल्याने दूर होऊ लागते पैशांची कमी आणि अडचणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तंत्र शास्त्रानुसार काही गोष्टी अशा आहेत ज्या घरात ठेवल्याने कधीच पैशांची कमतरता भासत नाही. योग्य प्रकारे पूजा करुन या 5 पैकी कोणतीही एक वस्तू धन स्थानावर ठेवली तर लक्ष्मीची कृपा सदैव राहील आणि पैसा कमी पडणार नाही.


दक्षिणावर्ती शंख
तंत्र-मंत्रामध्ये दक्षिणावर्ती शंखाला विशेष महत्त्व आहे. शुभ मुहूर्तावर हे घराच्या पूजेच्या ठिकाणी ठेवल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. दक्षिणावर्ती शंखाने विष्णु देवाचा अभिषेक केल्याने सर्व प्रकारचे सुख प्राप्त होतात आणि साधकाला कोणत्याच वस्तुची कमतरता जाणवत नाही. लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा हा सर्वात खास उपाय आहे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या आहेत इतर 4 वस्तू...

बातम्या आणखी आहेत...