आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसळधार पावसासाठी येथे निर्वस्त्र होऊन शेतात नांगर चालवतात महिला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झांसी - सध्या संपूर्ण देशात मान्सून दाखल झाला असला तर काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. बुंदेलखंड येथे पावसाच्या प्रतीक्षेत असलेले लोक प्राचीन प्रथा-परंपरांचे मुसळधार पावसासाठी तोटके करत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही विचित्र प्रथांविषयी सांगत आहोत.

महिला निर्वस्त्र होऊन चालवतात नांगर
- पाऊस न पडणे सर्वात मोठे संकट मानले जाते.
- गावातील लोकांच्या मान्यतेनुसार, पाऊस न पाडण्याचे कारण म्हणजे देवता रुष्ट झाले आहेत.
- देवतांचा राग दूर करण्यासाठी महिला मध्यरात्री नांगर आणि बैल घेऊन जमा होतात.
- मान्यतेनुसार, येथे महिला निर्वस्त्र होऊन एकत्रितपणे शेतामध्ये नांगर चालवतात.
- या दरम्यान पुरुषांना शेतात जाण्याची बंदी असते.
- रात्रीचे जेवणही शेतातच बनवले जाते आणि महिला ते अन्न ग्रहण करतात. 
- स्थानिक लोकांच्या मान्यतेनुसार, देवता महिलांची ही स्थिती पाहून पाऊस पाडतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, अशाच काही इतर विचित्र मान्यता...
बातम्या आणखी आहेत...