आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वपित्री अमावस्या : सर्व अडचणी दूर करतील हे सोपे उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवार 19 सप्टेंबर 2017 रोजी श्राद्ध पक्षातील अमावस्या असून यालाच सर्वपित्री अमावस्या म्हणतात. श्राद्ध पक्षामध्ये पितरांच्या तृप्तीसाठी विशेष पूजन कर्म केले जातात. सर्वपित्री अमावस्येला केलेल्या श्राद्ध कर्माने सर्व पितर देवता तृप्त होऊन सुख-समृद्धी प्रदान करतात. येथे जाणून घ्या, अमावस्येच्या दिवशी श्राद्धाव्यतिरिक्त केले जाणारे इतर उपाय. हे सर्व उपाय शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास उपाय....
बातम्या आणखी आहेत...