आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीरावरील बर्थमार्क उघड करतात हे रहस्य, कोणत्या चिन्हाचा काय आहे अर्थ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही अनेक लोकांच्या आणि स्वतःच्या शरीरावर जन्मखूण (बर्थमार्क) पाहिली असेल. जन्मखूण संदर्भात प्रत्येक व्यक्तीचे स्वतःच असे एक मत आहे. असेसुद्धा म्हटले जाते की, जन्मखूण मागील जन्मातील कर्म आणि फळानुसार तयार होते, परंतु वैज्ञानिक तथ्यानुसार मुल आईच्या गर्भात असतानाच जन्मखूण तयार होते. अनेकवेळा ही जन्मखूण चेहऱ्याचे सौंदर्य नष्ट करते. आज आम्ही तुम्हाला शरीराच्या कोणत्या अंगावर असलेली जन्मखूण काय सांगते यासंदर्भात खास माहिती सांगत आहोत.