आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

का करावी मातीच्या गणेश मूर्तीची स्थापना? हे आहे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
25 ऑगस्ट, शुक्रवारी गणेश चतुर्थी आहे. या दिवशी प्रत्येक घरात प्रथम पूज्य भगवान श्रीगणेशाची मूर्ती स्थापन केली जाईल. वर्तमानात बहुतांश ठिकाणी पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस)पासून बनवलेली गणेश मूर्ती स्थापित केली जाते. हे चुकीचे आहे. पीओपी आणि हानिकारक केमिकलपासून बनवलेल्या गणेश मूर्ती न केवळ पर्यावरणाचे नुकसान करतात तर यांची पूजाही आपल्या धर्म ग्रंथांमध्ये निषिद्ध मानण्यात आली आहे.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, मातीच्याच गणेश मूर्तीची का स्थापना करावी...
बातम्या आणखी आहेत...