आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवारी करावा पिंपळाशी संबंधित हा खास उपाय, यामुळे होतो फायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय संस्कृतीमध्ये पिंपळाच्या झाडाला देववृक्ष मानण्यात आले आहे. पिंपळाचे झाड प्राचीन काळापासूनच जनमानसात विविध रूपात पूजनीय आहे. धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाच्या दर्शन-पूजनाने दीर्घायुष्य आणि समृद्धी प्राप्त होते. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का, शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा शास्त्रामध्ये विशेष का मानण्यात आली आहे?

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या प्रथेमागचे कारण...
बातम्या आणखी आहेत...