आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

19 ला पितृ अमावस्या, तर्पण किंवा श्राद्ध केले नसल्यास करा हा छोटा उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवार 19 सप्टेंबर 2017 रोजी श्राद्ध पक्षातील अमावस्या असून यालाच सर्वपित्री अमावस्या म्हणतात. श्राद्ध पक्षामध्ये पितरांच्या तृप्तीसाठी विशेष पूजन कर्म केले जातात. जर एखाद्या व्यक्तीला पूर्ण श्राद्ध पक्षामध्ये पितरांना तृप करणे शक्य झाले नसेल तर, या अमावस्येला श्राद्ध कर्म अवश्य करावे. सर्वपितृ अमावस्येला केलेल्या श्राद्ध कर्माने सर्व पितर देवता तृप्त होऊन सुख-समृद्धी प्रदान करतात. आज आम्ही तुम्हाला सर्वपित्री अमावास्येला करण्यात येणारे एक सोपा उपाय सांगत आहोत.

उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...