आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीत लाभ आणि घरात सुख-समृद्धीसाठी या महिन्यात सुरु करा हे उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोव्हेंबर महिन्यात यश प्राप्त करण्याची इच्छा असेल तर येथे काही उपाय आणि त्याचे सामान्य विधी सांगण्यात आले आहेत. या उपायांमुळे नजीकच्या भविष्यात तुम्हाला शुभफळ प्राप्त होऊ शकतात. हे सर्व उपाय शास्त्रानुसार सांगण्यात आले असून प्राचीन काळापासून प्रचलित आहेत. या उपायांनी साधकाचे विचार सकारात्मक होतात आणि भाग्याची साथ मिळते असे मानले जाते.

लाल मिरचीच्या बिया टाकून सूर्याला जल अर्पण करावे
दररोज सूर्याला अर्घ्य द्यावे. नोकरीत यश प्राप्त करण्यासाठी सूर्याला अर्घ्य देण्याचा उपाय अशाप्रकारे करावा. सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून पवित्र व्हावे. त्यानंतर एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरावे. त्या कलशामध्ये लाल मिरचीच्या बिया टाकाव्यात आणि हे पाणी सूर्यदेवाला अर्पण करावे. हा उपाय नियमितपणे केल्यास नोकरीत लाभ होण्याचे योग जुळून येतात.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, इतर उपाय...
बातम्या आणखी आहेत...