आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेड बॉडी खाण्यापासून ते डोक्यावर नारळ फोडणे, भारतातील 9 विचित्र प्रथा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये आजही अशा काही प्रथांचे पालन केले जाते, ज्यावर विश्वास ठेवणे अवघड जाते. काही ठिकाणी प्रथेच्या नावाखाली कुत्रा किंवा बेडकाशी एखाद्याचे लग्न लावले जाते तर अघोरी मृत व्यक्तीचे मांस खातात. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच काही प्रथा-परंपरांची माहिती देत आहोत. या गोष्टी तुमचे मन विचलित करू शकतात.

शरीर लाकडाला लटकवून फिरवले जाते
- तामिळनाडूमधील काही भागांमध्ये गरुड थुक्कम नावाच्या एका प्रथेचे पालन केले जाते. यानुसार काली देवीच्या मंदिरासमोर काही लोक गरुड पक्ष्याप्रमाणे सजतात त्यानंतर त्यांचे शरीर बैलगाडीसारख्या वाहनावर लाकडाला लटकवले जाते. त्यानंतर संपूर्ण गावातून यांना फिरवले जाते. हे दृश्य पाहून लोकांचा थरकाप उडतो. परंतु धार्मिक मान्यतांमुळे ही प्रथा आजही चालू आहे.

पुढील स्लाईड्सवर वाचा, भारतातील अशाच काही प्रथांविषयी...
बातम्या आणखी आहेत...