आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंग्यांना पीठ-साखर टाकल्याने प्राप्त होते लक्ष्मी, लक्षात ठेवा हे उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरामध्ये धन-संपत्ती वाढवण्यासाठी देवी लक्ष्मीची कृपा असणे फार आवश्यक आहे. जर घरामध्ये काही छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले तर धनलक्ष्मीची कृपा कायम राहते. येथे जाणून घ्या, देवी लक्ष्मीच्या कृपा प्राप्तीचे आणि धनलाभ करून देणारे काही अचूक उपाय...
 
1.घरातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी पिठामध्ये साखर टाकून हे मिश्रण काळ्या मुंग्यांना खाऊ घालावे.
2. स्वयंपाकातील पहिली पोळी किंवा भाकरी गाईला टाकावी. हा उपाय केल्याने घरामध्ये दरिद्रता येत नाही.
3. गहू दळून आणण्यासाठी शनिवारचा दिवस उत्तम आहे. शक्य असल्यास गव्हामध्ये थोडेसे काळे हरभरे मिसळावेत. या व्यतिरिक्त शनिवारी आहारामध्ये कोणत्या न कोणत्या स्वरुपात काळे हरभरे अवश्य असावेत.
 
वास्तूचे इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...