आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत सामान्य अपशकुन, जे देतात आपल्याला काही वाईट होण्याचे संकेत...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शकुन शास्त्र भारतीय साहित्याचा खुप प्राचीन ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये आपल्या दैनंदिन जीवनात होणा-या लहान मोठ्या घटनांसंबंधीत विस्तृत वर्णन आहे. यामध्ये काही विशेष घटनांना शुकन-अपशकुनसोबत जोडले आहे. शकुन म्हणजे शुभ आणि अपशकुन म्हणजे अशुभ. जर एखादा शकुन झाला तर यश आणि सुख मिळते. जर अपशकुन झाला तर दुख आणि अपयश मिळण्याची शक्यता असते.

यासोबतच ग्रंथांमध्ये काही अशा अपशकुनांविषयी सांगितले आहेत जे भविष्यात येणा-या एखाद्या मोठ्या अडचणींविषयी माहिती सांगते. आज आपण अशाच काही अपशकुनांविषयी सांगणार आहोत.
आपल्या दैनंदिन जीवनात होणा-या अपशकुनांविषयी सविस्तर जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...