आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवारचे राशिभविष्य : जाणून घ्या, कसा राहील तुमचा आजचा दिवस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येकाच्या राशीवर सूर्य आणि चंद्राचा प्रभाव तर पडतोच त्याचबरोबर आणखी पाच गोष्टींचा प्रभाव राशीवर पडतो. प्रत्येक राशीवर तिथी, वार, नक्षत्र, योग आणि काळाचा शुभ-अशुभ प्रभाव पडतो. या पाच गोष्टींवरून तुमचे भविष्य निश्चित होते. आज सोमवारी शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे विषकुंभ आणि विष्टिभद्र नावाचा योग तयार होत आहे.

आज या योगाचा अशुभ प्रभाव राहू शकतो परंतु सर्व राशींवर याचा अशुभ प्रभाव राहणार नाही. सूर्योदयाच्या वेळी तयार झालेल्या ग्रह स्थितीमुळे यांचा प्रभाव कमी होईल. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या कसा राहील आजचा दिवस तुमच्यासाठी....