आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवार : सावध राहा, आज सर्व राशींवर राहील राहू-केतूचा खास प्रभाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी दिवसभर सर्व राशींवर राहू-केतूचा विशेष प्रभाव राहील. मंगळवारी चंद्र स्वाती नक्षत्रामध्ये असल्यामुळे ध्वज नावाचा केतू योग तयार होत आहे. हा योग शुभ फळासोबतच अशुभ फळ देणारा राहील. या व्यतिरिक्त आज राहू-केतूचा अशुभ योग सर्व राशींवर राहील. सर्व नऊ ग्रह राहू-केतूच्या प्रभावाखाली असल्यामुळे कालसर्प नावाचा अशुभ योग जुळून आला आहे. या योगामुळे मानसिक तणाव राहील. या योगाच्या अशुभ प्रभावामुळे पूर्ण होत आलेल्या कामामध्ये अडचणी निर्माण होतील.

अशा प्रकारे जुळून आला आहे राहू-केतूचा अशुभ योग -
आज मेष राशीत केतू तर तूळ राशीत राहू आहे. उरलेले सर्व ग्रह मेष आणि तूळ राशीच्या मध्ये राहतील. राहूला कालसर्प योगाचे मुख आणि केतुला शेपूट मानले जाते. अशाप्रकारे मुख आणि शेपटीच्या मध्ये सर्व ग्रह आल्यामुळे कालसर्प नावाचा अशुभ योग जुळून आला आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, या योगाचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील