आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 ऑक्टोबर : मिथुन राशीसाठी शुभ आहे पूर्ण दिवस, वाचा तुमचे राशिभविष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवार म्हणजे आज चंद्र भरणी नक्षत्रामध्ये राहील. या नक्षत्रामध्ये चंद्र असल्यामुळे मुद्गर नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या अशुभ योगाच्या प्रभावाने पूर्ण होत आलेल्या कामामध्ये अडथळे निर्माण होतील. हा अशुभ योग काही राशीच्या लोकांना अडचणीत आणणारा ठरू शकतो. या व्यतिरिक्त आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे वज्र नावाचा एक अशुभ योग जुळून येत आहे. हे अशुभ योग सर्व राशीच्या लोकांना कोणत्या न कोणत्या प्रकारे अडचणीत टाकू शकतात.

आजची ग्रहस्थिती...
सूर्य - कन्या राशीमध्ये
चंद्र - मेष राशीमध्ये
मंगळ - वृश्चिक राशीमध्ये
बुध - तूळ राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमध्ये
शुक्र - कन्या राशीमध्ये
शनि - तूळ राशीमध्ये
राहू - कन्या राशीमध्ये
केतू - मीन राशीमध्ये

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)