आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 उपाय शनीचे : यामुळे दूर होते साडेसाती आणि मिळते नशिबाची साथ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी शनि कृपा मिळवण्यासाठी पूजा, उपवास, दानाचे अनेक उपाय सांगितले आहे. या उपायांमध्ये एक म्हणजे पिंपळा जवळ शनिच्या नावाचा जप करणे. धार्मिक मान्यता आहे की, शनिच्या या नामांचा जप केल्याने शनि दोष दूर होतात.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या शनिसाठी काही खास उपाय...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...