आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, अशुभ योगांनी भरलेला आजचा दिवस कसा राहणार तुमच्यासाठी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी तीन अशुभ योग जुळून येत आहेत. यामध्ये सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे गंड आणि षडाष्टक योग जुळून येत आहे. सूर्य आणि चंद्र जेव्हा-जेव्हा एकमेकांपासून दुसर्या आणि आठव्या राशीमध्ये असतात तेव्हा हा योग जुळून येतो, जो अशुभफळ देणारा योग आहे. शुक्रवारी चंद्र मघा नक्षत्रामध्ये असल्यामुळे काण नावाचा आणखी एक अशुभ योग जुळून येत आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, या अशुभ योगांचा तुमचा राशीवर कसा प्रभाव राहील...