आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीफळ : काही लोकांना होईल जास्त फायदा, काही राहतील लकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी ज्येष्ठा नक्षत्र असल्यामुळे चर योग जुळून येत आहे. या शुभ योगाचा प्रभाव सर्व राशींवर राहील. या व्यतिरिक्त सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे शूल नावाचा योगही जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने काही लोकांना धावपळ करावी लागू शकते. चर योग नवीन काम सुरु करण्यासाठी चांगला मानला गेला आहे. यामुळे नोकरी किंवा बिझनेसशी संबंधित एखाद्या महत्त्वाच्या कामामध्ये लाभ होऊ शकतो. शूल योगामुळे कोणालाही उसने पैसे देऊ नका. वाहन सावधपणे चालवा. शुक्रवारच्या या ग्रहस्थितीचा प्रभाव सर्व राशींवर राहील. काही लोकांना नशिबाची सात मिळेल.

शुक्रवारची ग्रहस्थिती...
सूर्य - वृश्चिक राशीमध्ये
चंद्र - वृश्चिक राशीमध्ये
मंगळ - कन्या राशीमध्ये
बुध - धनु राशीमध्ये
गुरु - सिंह राशीमध्ये
शुक्र - तुळ राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहु - कन्या राशीमध्ये
केतु - मीन राशीमध्ये

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...
बातम्या आणखी आहेत...