आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवारचे योग-संयोग : जाणून घ्या कोण राहणार भाग्यशाली, कोणी राहावे सावध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारी दोन शुभ योग जुळून आले आहेत. गजकेसरी आणि प्रीती योग. या दोन योगांच्या शुभ प्रभावामुळे धनलाभ होतो तसेच सुख-समृद्धी प्राप्त होते.

आज मिथुन राशीमध्ये बृहस्पतीसोबत चंद्र असल्यामुळे गजकेसरी नावाचा शुभ योग तयार होत आहे. हा योग ज्योतिषामध्ये तयार होणार्या राजयोगामधील एक योग आहे. सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे दररोज तयार होणार्या शुभ-अशुभ योगामध्ये प्रीती हा एक शुभ योग आहे. तूळ राशीमध्ये शनि, मंगळ आणि राहूच्या युतीमुळे काही लोकांवर अशुभ प्रभाव पडत आहे.