आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खास आहेत आजचे ग्रह-नक्षत्र : तीन प्रकारचे शुभ योग, राशीनुसार जाणून घ्या प्रभाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचा दिवस प्रत्येक व्यक्तीसाठी खास राहील. आज दिवसभरात तीन शुभ योग जुळून येत आहेत. आज बुधवारी विशाखा नक्षत्र दुपारी तीन वाजेपर्यंत राहील, या नक्षत्रामध्ये संयोग नावाचा शुभ योग जुळून येईल. हा शुभ योग सर्व राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. दुपारनंतर चंद्र अनुराधा नक्षत्रामध्ये गेल्यानंतर सौम्य नावाचा आणखी एक शुभ योगु जुळून येईल, जो धनलाभ करून देणारा आणि सर्व अडचणीतून मुक्त करणारा असेल.

या व्यतिरिक्त आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे सिद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग दिवसभर राहील. या योगामध्ये सर्व राशीचे लोक शुभ कार्याची सुरुवार करू शकतात. या योगामध्ये सुरु केलेल्या कामामध्ये लाभ होईल. मागील १६ दिवसांपासून तयार झालेला कालसर्प योग आज समाप्त होत आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजच्या ग्रह-स्थितीचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील...