आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवार : सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे जुळून येत आहे शुभ योग, वाचा राशिभविष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
11 ऑक्टोबर शनिवार म्हणजे आज चंद्र वृषभ राशीत राहील. चंद्र उच्च स्थितीमध्ये असल्यामुळे हा दिवस अनेक लोकांसाठी शुभ राहील. आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे सिद्धी नावाचा योग जुळून येत आहे. हा योग शुभफळ देणारा राहील. या व्यतिरिक्त आज उच्च राशीचा चंद्र आणि स्वराशीच्या मंगळाचा दृष्टी संबंध झाल्यामुळे लक्ष्मी योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने काही राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो.

आजची ग्रहस्थिती -
सूर्य - कन्या राशीमध्ये
चंद्र - मेष राशीमध्ये दुपारनंतर वृषभ राशीमध्ये
मंगळ - वृश्चिक राशीमध्ये
बुध - तुळ राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमाद्ये
शुक्र - कन्या राशीमध्ये
शनि - तूळ राशीमध्ये
राहू - कन्या राशीमध्ये
केतू - मीन राशीमध्ये
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजचे ग्रह-तारे तुमच्यासाठी कसे राहतील...