आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 11 To 17 January 2016 Weekly Horoscope In Marathi

साप्ताहिक राशिभविष्य : बुध-गुरूची वक्री चाल, असा राहील तुमच्या राशीवर प्रभाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
11 ते 17 जानेवारी या काळात बुध आणि गुरूच चाल तिरकी राहील म्हणजेच हे दोन्ही ग्रह वक्री राहतील. या ग्रहस्थितीमुळे काही लोकांना हा आठवडा त्रासदायक राहील परंतु काही लोकांच्या आयुष्यात सुखद महत्त्वाचे बदलही घडू शकतात. हे परिवर्तन करिअर, आरोग्य आणि कुटुंबाशी संबंधित असू शकतात. या आठवड्यात या दोन ग्रहांच्या व्यतिरिक्त इतर ग्रहांचा प्रभावही सर्व राशीच्या लोकांवर राहील.

मेष
नवमात असलेले सूर्य-चंद्र उत्पन्नासाठी प्रसन्न आहेत. अडलेली कामे पूर्ण होतील आणि समस्यांचे निराकरण होईल. कुटुंबीयांकडून सहकार्य मिळेल. मंगलकार्यात सहभागी व्हाल. गुरुवारी सायंकाळी वाद होऊ शकतो. शुक्र, शनिवार सोडून अन्य सर्व दिवस अनुकूल आहेत.

नोकरी व व्यवसाय - व्यवसातील गुंतवणुकीचा लाभ. नोकरीत चांगले दिवस आहेत.
शिक्षण - कमकुवत आत्मविश्वास. अधिक प्रकल्पांवर काम करावे लागेल.
आरोग्य - त्वचा व दातदुखीचा त्रास होऊ शकतो. लोखंडाने दुखापत होण्याची शक्यता.
प्रेम - जोडीदाराच्या सल्ल्याने काम सरस ठरेल. प्रेमात निराशा येईल.
व्रत : भगवान विष्णूला विविध फळांचा नैवैद्य दाखवा.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या सात दिवसात ग्रहांच्या चालीचा प्रभाव इतर 11 राशीवर कसा राहील....