आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 11 Years Later Good Sum Bought On Akshaya Tritiya, Know What To Buy

11 वर्षांनंतर अक्षय तृतीयेला खरेदीचा महासंयोग, जाणून घ्या काय खरेदी करावे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्षय तृतीयेला 2 मे रोजी 11 वर्षांनंतर खरेदीचा महासंयोग जुळून येत आहे. या शुभ मुहूर्तावर पाच ग्रह उच्च राशीत राहून खरेदीमध्ये वृद्धी करतील. हा शुभ संयोग खरेदीसाठी तसेच विशेष पूजा, एखादे शुभ कार्य करण्यासाठी उत्तम आहे.
पंचांगकर्ता व ज्योतिषाचार्य पं. श्यामनारायण व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्य उच्च रास मेष, चंद्र वृषभ, शुक्र मीन, शनि आणि राहू तूळ राशीत असल्यामुळे या तिथीचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. शनि आणि राहूची युती 186 वर्षांनंतर उच्च राशीत जुळून येणे ही विशेष गोष्ट मानली जात आहे. सूर्य-चंद्र दागिने, शुक्र सजावटीचे सामान आणि शनि-राहू इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या खरेदीसाठी शुभ आहेत. अशाप्रकारचा योग वर्ष 2003 मध्ये जुळून आला होता, तेव्हा पाह ग्रह उच्च राशीमध्ये स्थित होते.

अक्षय तृतीयेला जुनून येणारे खास योग आणि शुभ मुहूर्त जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...