आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 अशुभ योगामुळे खास नाही राहणार शनिवार, काय करावे-काय करू नये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी गंड आणि गद नावाचे योग जुळून येत असल्यामुळे दिवस ठीक राहणार नाही. प्रत्येक राशीवर या योगांचा प्रभाव राहील. या योगाच्या प्रभावाने काही लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. कामामध्ये अडथळे, मूड खराब होणे, धनहानी आणि वादाचे योगही जुळून येतील. या व्यतिरिक्त शनिवारी चंद्र धनु राशीमध्ये राहील. या राशीमध्ये पूर्वीपासूनच बुध असून हा चंद्राचा शत्रू आहे. शत्रू ग्रहासोबत चंद्र असल्यामुळे लोकांच्या मानसिक स्थितीवर नकारात्मक प्रभाव पडेल. यामुळे काही लोक घाईगडबडीत निर्णय घेऊ शकतात.

शनिवारची ग्रहस्थिती...
सूर्य - वृश्चिक राशीमध्ये
चंद्र - धनु राशीमध्ये
मंगल - कन्या राशीमध्ये
बुध - धनु राशीमध्ये
गुरु - सिंह राशीमध्ये
शुक्र - तुला राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहु - कन्याराशीमध्ये
केतु - मीन राशीमध्ये

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या दोन अशुभ योगांचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील...
बातम्या आणखी आहेत...