आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वटपौर्णिमा : काही लोक राहतील टेन्शनमध्ये तर काही आनंदी, वाचा तुमचे राशिभविष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज चंद्र दुपारी दीड वाजेपर्यंत अनुराधा नक्षत्रामध्ये राहील. चंद्र ग्रह या नक्षत्रामध्ये आल्यामुळे आनंद नावाचा शुभ योग जुळून येईल. त्यानंतर चंद्र ज्येष्ठा नक्षत्रामध्ये जाईल, त्यामुळे कालदंड नावाचा अशुभ योग जुळून येईल. या अशुभ योगामध्ये काही राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. नीच राशीचा चंद्र आणि कालदंड योगाचा कोणत्या राशीवर कसा प्रभाव राहणार हे जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...