आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशिभविष्यानुसार जाणून घ्या, शुक्रवारी कोणती कामे करावीत कोणती करू नयेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे शुभ नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत राहील. या योगामध्ये करण्यात आलेले कार्य वेळेवर पूर्ण होतात. या व्यतिरिक्त आज चंद्र दुपारी दीड वाजेपर्यंत ज्येष्ठा नक्षत्रामध्ये असल्यामुळे चर नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येईल. त्यानंतर चंद्र मूळ नक्षत्रामध्ये गेल्यामुळे स्थिर नावाचा योग तयार होईल. या योगांचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर राहील.

आजच्या ग्रह स्थितीनुसार तुम्ही राशीनुसार काही कामे करावीत आणि काही करू नयेत. ग्रह स्थिती तुमच्यासाठी शुभ नसेल तर तुम्ही केलेल्या कामामध्ये तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील...