आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवार : आज चंद्र उच्च राशीत; वाचा, कोणासाठी किती शुभ राहणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज दिवसभर चंद्र आपल्या उच्च राशीत राहील. उच्च राशीचा चंद्र आज काही लोकांना अचानक धनलाभ करून देऊ शकतो. आज चंद्राच्या ठीक समोरील राशीत मंगळ आहे. चंद्र आणि मंगळाच्या दृष्टी संबंधांमुळे आज लक्ष्मी योग जुळून येत आहे. हा योग नावानुसार धनलाभ करून देणार योग आहे. या शुभ योगाचा प्रभाव सर्व राशींवर वेगवेगळा पडेल. या व्यतिरिक्त आज चंद्र मृगशिरा नक्षत्रामध्ये राहील. या नक्षत्रामध्ये चंद्र असल्यामुळे आज आनंद नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. हा योगही सर्व राशींसाठी शुभ राहील.
आजची ग्रहस्थिती
सूर्य - कन्या राशीमध्ये
चंद्र - वृषभ राशीमध्ये
मंगळ - वृश्चिक राशीमध्ये
बुध - तूळ राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमध्ये
शुक्र - कन्या राशीमध्ये
शनि - तूळ राशीमध्ये
राहू - कन्या राशीमध्ये
केतू - मीन राशीमध्ये

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजचा हा शुभ योग तुमच्यासाठी कसा राहील...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)