आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आठवड्यात सूर्य-गुरु बदलणार रास, असा राहील तुमचा आठवडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या आठवड्याच्या सुरुवातीलाच ज्योतिषातील सर्वात मोठा ग्रह रास बदलत आहे. 14 जुलै, मंगळवारी सकाळी 11 वाजता बृहस्पती (गुरु) ग्रह कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल. त्यानंतर जवळपास 1 वर्ष गुरु सिंह राशीतच राहील. गुरुचे रास परिवर्तन काही लोकांसाठी शुभ तर काहींसाठी त्रासदायक ठरू शकते. गुरु ग्रहाव्यतिरिक्त या सात दिवसांमध्ये सूर्य ग्रहसुद्धा रास बदलून मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. सूर्य एक महिन्यासाठी कर्क राशीत राहील. सूर्याच्या रास परिवर्तनामुळे अनेकांच्या जीवनात सुखद बदल घडतील.

या दोन्ही ग्रहांच्या रास परिवर्तनाचा 12 राशींवर संमिश्र प्रभाव राहील. या प्रभावाने काही लोकांना पदोन्नती आणि धनलाभ होईल तर काही लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. सूर्य आणि गुरूच्या प्रभावामुळे काही लोकांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागू शकते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...
बातम्या आणखी आहेत...