आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आठ्वड्यात मिळेल प्रमोशन आणि होईल धनलाभ, या राशींना मिळेल आराम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
13 ते 19 मार्चचा काळ वृषभ, कन्या, धनु आणि मकर राशीच्या लोकांसाठी खास राहील. या राशीच्या लोकांना धनलाभ होईल. नोकरदार लोकांना बढती मिळू शकते. अडचणीत आणि तणावाखाली असलेल्या लोकांना काहीसा अराम मिळेल. मिथुन, कर्क, सिंह, तूळ, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ संमिश्र फळ देणारा राहील. यांच्यासाठी आठवड्यातील 2 दिवस अडचणीचे राहतील परंतु इतर दिवसांमध्ये लाभ होईल. या व्यतिरिक्त मेष आणि मीन राशीच्या लोकांनी या आठवड्यात सावध राहावे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...
बातम्या आणखी आहेत...