आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवार : चंद्रावर शनी-राहूची दृष्टी, या राशीच्या लोकांनी राहावे सांभाळून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी चंद्र मकर राशीत राहील. यावर शनीची वक्रदृष्टी असून राहुचीसुद्धा पाचवी दृष्टी राहील. ही ग्रहस्थिती दिवसभर राहील. या दोन्ही ग्रहांच्या प्रभावाने चंद्र पिडीत राहील. याचा प्रभाव काही राशींवर पडत आहे. राशीनुसार काही लोकांनी सावध राहावे. शनि-राहूने पिडीत चंद्र वाद आणि धनहानी निर्माण करतो. याच्या प्रभावाने अचानक काम सुरु होते आणि अडथाळ्यांमुळे अपूर्ण राहते. ग्रहांच्या अशा स्थितीमुळे एखादे पूर्ण होणारे काम अपूर्णच राहते. यासोबतच सोमवारी चंद्र उत्तराषाढा नक्षत्रामध्ये असल्यामुळे मृत्यू नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. सोमवारी राशीनुसार काही लोकांनी सावध राहावे. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, सोमवारची ग्रहस्थिती आणि तुमच्या राशीसाठी कसा राहील दिवस...

सोमवारची ग्रहस्थिती....
सूर्य - वृश्चिक राशीमध्ये
चंद्र - मकर राशीमध्ये
मंगळ - कन्या राशीमध्ये
बुध - धनु राशीमध्ये
गुरु - सिंह राशीमध्ये
शुक्र - तुळ राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहु - कन्या राशीमध्ये
केतु - मीन राशीमध्ये

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील आठवड्यातील पहिला दिवस...
बातम्या आणखी आहेत...