आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवार : नावाच्या पहिल्या अक्षरावरून जाणून घ्या, आजचा दिवस शुभ की अशुभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी चंद्र सकाळी 10 वाजेपर्यंत मृगशिरा नक्षत्रामध्ये राहील. या नक्षत्रासोबत चंद्र राक्षस नावाचा योग तयार करतो. हा अशुभ योग सूर्योदयापासून सुरु होऊन सकाळी 10 वाजेपर्यंतच राहील. यानंतर चंद्र आद्रा नक्षत्रामध्ये आल्यामुळे चर नावाचा एक शुभ योग जुळून येईल. हा शुभ योग दिवसभर राहील. या योगाच्या शुभ प्रभावाने लोकांचे अडकलेले काम पूर्ण होतील. या व्यतिरिक्त मंगळवारी दिवसभर मंगळ ग्रहाची आठवी दृष्टी चंद्रावर असल्यामुळे लक्ष्मी योग जुळून येईल. लक्ष्मी योगाच्या प्रभावाने राशीनुसार व्यक्तीला वेगवेगळ्या स्वरुपात धनलाभ होऊ शकतो.

आजची ग्रहस्थिती
सूर्य - कन्या राशीमध्ये
चंद्र - मिथुन राशीमध्ये
मंगळ - वृश्चिक राशीमध्ये
बुध - तूळ राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमध्ये
शुक्र - कन्या राशीमध्ये
शनि - तूळ राशीमध्ये
राहू - कन्या राशीमध्ये
केतु - मीन राशीमध्ये

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, संपूर्ण राशिभविष्य...