आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 ते 20 डिसेंबर : वाचा, कोणकोणत्या राशींसाठी हा काळ राहील खास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या आठवड्यात सूर्य-शनीची अशुभ जोडी विभक्त होत असल्यामुळे काही लोकांसाठी चांगला काळ सुरु होऊ शकतो. यापूर्वी शनि आणि सूर्य वृश्चिक राशीमध्ये आहेत. धनु राशीमध्ये सूर्य असल्यामुळे काही लोक करिअर, कौटुंबिक आणि आरोग्याशी संबंधित अडचणींमधून मुक्त होऊ शकतात. या सात दिवसांमध्ये ग्रहांच्या स्थितीमुळे काही लोकांची प्रगती होऊ शकते. कुटुंबात प्रेम आणि शांतता निर्माण करणाऱ्या ग्रहांचा प्रभावही काही राशींवर राहील. एखादी चांगली बातमी समजू शकते. मंगळ-राहूमुळे राशीनुसार हे सात दिवस काही लोकांसाठी अडचणीचे ठरू शकतात. या जोडीच्या प्रभावाने व्यर्थ खर्च वाढू शकतो. कर्ज घ्यावे लागू शकते. जखम होण्याची शक्यता राहते. अशाप्रकारे 14 ते 20 डिसेंबरपर्यंतचा काळ काही लोकांसाठी चांगला तर काहींसाठी त्रासदायक ठरू शकतो.

मेष
संततीसुख प्राप्त होईल तसेच दूर राहणाऱ्या नातेवाइकांना भेटावे लागेल. उत्पन्न चांगले राहील, याशिवाय समस्यांतून मार्ग काढण्यात यशस्वी राहाल. अपेक्षित मदत प्राप्त होईल. आईकडून सुख मिळेल. कामातील कामगिरी चांगली राहील. शनीचा प्रभाव कमी राहील. योजना यशस्वी होतील.

नोकरी व व्यापार - व्यवसायात नफ्याच्या योजना, नोकरीत विदेशात जाण्याची संधी मिळेल.
आरोग्य - पोटाचे विकार उद््भवू शकतात. मूळव्याध आदी होऊ शकतात.
शिक्षण - संपर्काचा फायदा मिळेल व स्रोत उपलब्ध होतील. शिक्षक मदत करतील.
प्रेम - सहकाऱ्याचा उत्साह कमी राहील. वैवाहिक जीवनात तणाव राहू शकतो.
व्रत - हनुमान चालिसाचे पाच वेळा पठण करा.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, नऊ ग्रहांचा कोणत्या राशीवर कसा प्रभाव राहील...
बातम्या आणखी आहेत...