आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवार : पैशांची बाबतीत राहावे सावध, ठीक नाहीत ग्रह-तारे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी व्यघात आणि लुम्बक नावाचे योग जुळून येत असल्यामुळे काही लोकांच्या आर्थिक व्यवहारासाठी दिवस ठीक राहणार नाही. मंगळवारी कर्ज देण्याघेण्यापासून दूर राहा. प्रॉपर्टी, कोर्ट प्रकरण वाढू शकतात. ज्वलनशील आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून नुकसान होऊ शकते.

मंगळवारी श्रवण नक्षत्र असल्यामुळे लुम्बक योग जुळून येत आहे. यामुळे कोणतेही नवीन काम सुरु करू नका. सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे व्यघात नावाचा योग जुळून येत आहे. याच्या प्रभावाने वाद, जखम, अपघात होऊ शकतो. या योगांचा प्रभाव सर्व राशींवर राहील. ग्रहांच्या स्थितीमुळे लोकांवर या योगांचा प्रभाव कमी-जास्त प्रमाणात राहील. चंद्र शनी आणि राहुने पिडीत राहील. एकंदरीत सर्व राशींसाठी ग्रह-योग ठीक नाहीत.
मंगळवारची ग्रहस्थिती...
सूर्य - वृश्चिक राशीमध्ये
चंद्र - मकर राशीमध्ये
मंगळ - कन्या राशीमध्ये
बुध - धनु राशीमध्ये
गुरु - सिंह राशीमध्ये
शुक्र - तुळ राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहु - कन्या राशीमध्ये
केतु - मीन राशीमध्ये

पुढील स्लाईडवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी असा राहील आजच दिवस...
बातम्या आणखी आहेत...