आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, आजच्या दोन अशुभ योगांचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी चंद्र सूर्योदयापासून आद्रा नक्षत्रामध्ये राहील. चंद्र आद्रा नक्षत्रामध्ये असल्यामुळे मुसळ नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. हा अशुभ योग सूर्योदयापासून सुरु होऊन सकाळी 11 वाजेपर्यंत राहील. मुसळ योगाच्या प्रभावाने पूर्ण होत आलेल्या कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. यानंतर 11 नंतर गद नावाचा आणखी एक अशुभ योग जुळून येत आहे. हा योग दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावाने महत्त्वाचे निर्णय चुकीचे ठरू शकतात. या योगाच्या अशुभ प्रभावाने वाद आणि तणावाची स्थिती निर्माण होते. या दोन अशुभ योगाच्या व्यतिरिक्त शनि आणि मंगळ द्विर्दादश योग तयार करत आहेत. हा योग चंद्राच्या शुभ-अशुभ स्थितीनुसार काही राशींना अशुभ फळ देणारा राहील. या योगाच्या प्रभावाने धनहानी होऊ शकते.

आजची ग्रहस्थिती -
सूर्य - कन्या राशीमध्ये
चंद्र - मिथुन राशीमध्ये
मंगळ - वृश्चिक राशीमध्ये
बुध - तूळ राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमध्ये
शुक्र - कन्या राशीमध्ये
शनि - तूळ राशीमध्ये
राहू - कन्या राशीमध्ये
केतू - मीन राशीमध्ये

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)