आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवार : आज चंद्र-मंगळाचा लक्ष्मी योग, जाणून घ्या कोणाला होऊ शकतो धनलाभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी चंद्र आणि मंगळाची स्थिती काही लोकांना धनलाभ करून देणारी ठरू शकते. आज चंद्र स्वतःच्या वृषभ राशीमध्ये आहे. मंगळाच्या ठीक समोर वृषभ राशीमध्ये चंद्र आहे. वृषभ राशीत चंद्र उच्च स्थितीमध्ये येतो. उच्च राशीचा चंद्र आणि मंगळ एकमेकांकडे पूर्ण दृष्टीने पाहत आहेत. जेव्हा-जेव्हा या दोन ग्रहांचा दृष्टी संबंध होतो तेव्हा लक्ष्मी योग जुळून येतो.

हा शुभ योग काही राशीच्या लोकांना अचानक धनलाभ करून देणारा राहील. विशेषतः वृषभ आणि वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस चांगला राहील. या व्यतिरिक्त सोमवारी रोहिणी नक्षत्रामध्ये चंद्र असल्यामुळे प्रवर्ध नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. हा योग सूर्योदयापासून सुरु होऊन दिवसभर राहील. या योगामध्ये धन संबंधित कार्य केल्यास लाभ होईल. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजचा दिवस किती लोकांसाठी शुभ राहील....

(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)