आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला पडणाऱ्या प्रत्येक स्वप्नाचा अर्थ जाणून घ्या एका क्लिकवर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वप्नांचे एक वेगळेच जग असते, जे आजपर्यंत कोणीही समजू शकले नाही. एका संशोधनानुसार जगातील प्रत्येक व्यक्ती रात्री झोपल्यानंतर स्वप्न अवश्य बघतो. या दाव्यामध्ये किती सत्यता आहे, हे सांगणे कठीण आहे. परंतु हिंदू मान्यतेनुसार प्रत्येक स्वप्नाचे एक विशेष फळ अवश्य प्राप्त होते. मान्यतेनुसार स्वप्न आपल्याला भविष्यात घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटनांचे संकेत देतात. परंतु प्रत्येक व्यक्ती ते संकेत समजू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला काही सामान्य स्वप्नांची तसेच भविष्याशी त्यांचा काय संबंध असू शकतो याची माहिती देत आहोत.

विविध स्वप्न आणि त्यांच्याशी संबंधित संकेत जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...