आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 151 स्वप्नांवरून जाणून घ्या, भविष्यात काय घडू शकते तुमच्यासोबत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वप्नांचे एक वेगळेच जग असते, जे आजपर्यंत कोणीही समजू शकले नाही. एका संशोधनानुसार जगातील प्रत्येक व्यक्ती रात्री झोपल्यानंतर स्वप्न अवश्य बघतो. या दाव्यामध्ये किती सत्यता आहे, हे सांगणे कठीण आहे. परंतु हिंदू मान्यतेनुसार प्रत्येक स्वप्नाचे एक विशेष फळ अवश्य प्राप्त होते. मान्यतेनुसार स्वप्न आपल्याला भविष्यात घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटनांचे संकेत देतात. परंतु प्रत्येक व्यक्ती ते संकेत समजू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला काही सामान्य स्वप्नांची तसेच भविष्याशी त्यांचा काय संबंध असू शकतो याची माहिती देत आहोत.

1- रूद्राक्ष पाहणे - चांगली बातमी मिळणार
2- नदी पाहणे- सौभाग्‍य वृध्‍दी
3- नाच-गाने पाहणे- वाईट बातमी मिळणार
4- निलगाय पाहणे- भौतिक सुखाचा लाभ
5- मुगुंस पाहणे- शत्रुपासून मुक्‍ती
6- फेटा पाहणे- प्रतिष्ठेत वाढ
7- पूजा करताना पाहणे- योजनेचा लाभ मिळणार
8- फकीराला पाहणे- शुभ लाभ होणार
9- गायीचे वासरू पाहणे- चागंली घटना घडणार
10- वसंत ऋतू पाहणे- सौभाग्‍यामध्‍ये वाढ
11- स्‍वत:ची बहीन पाहणे- नात्‍यातील प्रेम वाढणार
12- बेलाचे पान पाहणे- धन-धान्‍यामध्‍ये वाढ
13- भावाला पाहणे- नविन मित्र मिळणार
14- भीक मागताना पाहणे- नुकसान होणार
15- आरोग्‍य पाहणे- जास्‍त दिवस जगणे
16- स्‍वत:चा मृत्‍यु पाहणे- रोगापासून मुक्‍ती
17- पैसा पाहणे - धन लाभ होणार
18- स्‍वर्ग पाहणे- भौतिक सुखामध्‍ये वाढ
19- पत्‍नीला पाहणे- जोडीदाबद्दल प्रेम वाढणे
20- जेवणाचे ताट पाहणे- अर्थिक नुकसान होण्‍याचा योग.

पुढे जाणून घ्या, इतर स्वप्नांचे संकेत...