आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुधवार : सावधान! आजची ग्रहस्थिती ठीक नाही, वाचा तुमचे राशिभविष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी चंद्र स्वाती नक्षत्रामध्ये असल्यामुळे धुम्र योग तयार होत आहे. या योगामध्ये केले गेलेले कोणतेही काम पूर्ण होत नाही. या योगाच्या प्रभावामुळे कामामध्ये अपयश येते. या व्यतिरिक्त बुधवारी वज्र नावाचा आणखी एक अशुभ योग तयार होत आहे. या अशुभ योगामध्ये कोणत्याही शुभ कामाला सुरुवात करू नये.

बुधवारची ग्रहस्थितीसुद्धा अशुभ आहे. ब्रह्मांडातील दोन प्रमुख ग्रह सूर्य आणि चंद्र पाप ग्रहांनी पिडीत आहेत. सूर्य ग्रहावर राहूची पूर्ण दृष्टी असून सूर्य-केतू एकत्र असल्यामुळे ग्रहण योग जुळून येत आहे. तूळ राशीमध्ये चंद्र आणि राहू असल्यामुळे ग्रहण योग आणि चंद्र-शनिची युती तूळ राशीमध्ये असल्यामुळे विष योग तयार होत आहे.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, तुमच्या राशीवर आजच्या ग्रहस्थितीचा प्रभाव कसा राहील...